लॉस एंजिल्स येथील गोल्ड हाऊस गालामध्ये रोहिणी अय्यरची हजेरी, पाहा फोटो…

1 / 8

Rohini Iyer: न्यूयॉर्कमधील बड्या कार्यक्रमांमध्ये सध्या चर्चेत असलेल नाव म्हणजे रोहिणी अय्यर ! (Gold House) रोहिणी हिने लॉस एंजेलिसमधील तिसऱ्या वार्षिक गोल्ड हाऊसमध्ये एका सुंदर गोल्ड ड्रेस घालून या गोल्ड गालामध्ये हजेरी लावली.

2 / 8

"एशियन मेट गाला" मध्ये विविध (Gold Gala ) उद्योगांमधील आशियाई आणि पॅसिफिक आयलँडर मधल्या आयकॉन आणि ट्रेलब्लेझर्सचा अनोखा सन्मान करत आहे.

3 / 8

गोल्ड हाऊसचे सह-संस्थापक आणि सीईओ अतुलनीय बिंग चेन यांनी आयोजित केलेल्या या प्रतिष्ठित कार्यक्रमात गोल्ड हाऊसच्या ‘A100’ यादीतील संस्कृती आणि समाजातील सर्वात प्रभावशाली आशियाई पॅसिफिक नेते एकत्र येऊन त्यांचे यशस्वी वर्ष साजरे करण्यासाठी एकत्र आले होते.

4 / 8

ल्युसी लिऊ बँग सी-ह्युक, पद्मा लक्ष्मी आणि करण जोहर ज्यांना गोल्ड लेजेंड अवॉर्ड मिळाले आहे. अश्या बड्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

5 / 8

Saweetie, Cynthia Erivo, Hoa Xuande सारख्या उल्लेखनीय व्यक्तींना देखील त्यांच्या योगदानासाठी या मध्ये सन्मान करण्यात आला.

6 / 8

रोहिणी अय्यर ही भारतीय उद्योजकांपैकी एक आहे जिला या कार्यक्रमांसाठी आमंत्रित करण्यात आले होते.

7 / 8

मिशेल येओह, ओके टायसिओन आणि तिच्या स्वत:च्या मिकीली यांसारख्या काही मोठ्या आयकॉन्स आणि आगामी प्रतिभेने गालामध्ये भाग घेतला होता.

8 / 8

लिली सिंग, जय शेट्टी, मैत्रेयी रामकृष्णन, डॅरेन बार्नेट, हॅल्सी, अवंतिका, पूर्णा जगन्नाथन, रुपी कौर आणि बेला बजारिया हे देखील या वेळी उपस्थित होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज