सई ताम्हणकरचा ग्लॅमरस अंदाज, चाहते फिदा..पाहा फोटो

मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर ओळखली जाते.

उत्तम अभिनयासोबतच सईच्या बोल्ड आणि बिंधास्त लूकची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगत असते.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या सईने अलिकडेच तिच्या इन्स्टाग्रामवर ब्लू जॅकेटमधले फोटो शेअर केले आहेत.

प्रत्येक फोटोसाठी सईने खास पोझ दिल्या असून त्यात तिचा पॉझिटिव्ह अॅटिट्यूड दिसून येत आहे.

कधी हटके फोटोशूट तर कधी एखाद्या चित्रपटातील भूमिका अशा विविध माध्यमातून सई कायमच चर्चेत येत असते.सईचे ग्लॅमरस फोटो तिच्या चाहत्यांच्याही पसंतीस पडत आहेत.

अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नेमीच ती चाहत्यांसोबत फोटो शेअर करत असते.

आता सध्या अभिनेत्री सई ताम्हणकरनं इन्स्टाग्रामवर काही स्टायलिश फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये ती ग्लॅमरस अंदाजात दिसतेय. तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

सध्या अभिनेत्री सई ताम्हणकर नवनवीन अंदाजात फोटो शेअर करतेय.
