Sai Tamhankar चा फ्लोरल ब्युटी अंदाज; खास फोटोंनी वेधले लक्ष

अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या अभिनयासह तिच्या फॅशनसाठी देखील ओळखली जाते

सोशल मिडीयावर देखील तेवढीच सक्रिय असते. त्यामुळे चाहते तिच्या पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात

यावेळी देखील तिने एक खास पोस्ट करत चाहत्यांच लक्ष वेधून घेतलं आहे.

सईने खास फ्लोरल ब्युटी अंदाजात काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती फ्लोरल फ्रॉक परिधान केलेली दिसत आहे.
