Sakhi Gokhale चा गुलाबी साडीमध्ये गोड अंदाज, पाहा फोटो

अभिनय, कला आणि अनेक गोष्टींची सांगड घालत काम करणारी अभिनेत्री, लेखिका म्हणून सखी गोखले कायम चर्चेत असते.

दिल दोस्ती दुनियादारीपासून सुरु झालेला सखीच्या अभिनयाचा प्रवास आता बॉलिवुडमध्ये येऊन पोहचला आहे.

अग्नी या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री सखी गोखले देखील दिसणार आहे.

सखीने आजवर अनेक नाटकात, चित्रपटात, मालिकेत काम केलं आहे
