प्रेक्षकांना भावला सखी गोखलेचा गोड अंदाज; पाहा फोटो

1 / 5

अभिनेत्री सखी गोखले ही तिच्या अभिनयासह फॅशनसाठी देखील ओळखली जाते.

2 / 5

सखी ही ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी गोखले यांची मुलगी आहे.

3 / 5

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून ती घराघरात पोहचली.

4 / 5

याच मालिकेत अभिनेता सुव्रत जोशी आणि सखीची मैत्री झाली. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला

5 / 5

सध्या सखी मालिका किंवा चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी ती सोशल मिडीयावर नेहमी सक्रिय असते.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube