Saqib Saleem: साकिब सलीमची हटके बीच लाईफ झलक पाहिलीत? पाहा फोटो

साकिब सलीम नुकताच बिचवर जाऊन आपला एक मनमोहक फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलाय.

क्रॅकडाउन अभिनेता साकिब सलीम हा कायम प्रवास करताना दिसतो आणि अश्यातच त्याच्या या बीच डायरी कमाल आहेत.

साकिब सलीमचा सायंकाळच्या वेळी सूर्यास्त होत असतानाचा हा फोटो खूपच सुंदर आलाय.
