Instagram : श्रिया पिळगावकरचं किलर फोटोशूट एकदा पाहाच !

मराठीतील जेष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांची मुलगी अभिनेत्री श्रिया पिळगावकरचे फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आले आहेत.

श्रिया पिळगावकर नेहमीच सोशल मिडीयावर अॅक्टिव्ह असते. तर तिच्या वेगळ्या अशा भूमिकांमुळे ती नेहमीच चर्चेत असते

श्रिया पिळगावकरचं किलर फोटोशूट छायाचित्रकार तेजस नेरूरकर यांनी शूट केले आहे. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहे. त्यांनी 'फोटो डायरी विथ श्रिया' असे कॅप्शन दिले आहे.
