सिद्धार्थ-कियाराचे प्री वेडिंग फंक्शन सुरू, पाहा शाही विवाह

जैसलमेरच्या सुर्यगड पॅलेस हा देशातील 10 टॉर हॉटेलमध्ये येतो. सोन्यासारख्या पिवळ्या दगडांपासून बनवलेला सुर्यगड पॅलेस शाही सोहळ्यांसाठी ओळखळा जातो.

हे हॉटेल जयपुरच्या एका व्यवसायिकाने डिसेंबर 2010 मध्ये बनवले. जवळपास 65 एकरमध्ये हे हॉटेल आहे. डेस्टिनेशन वेडिंगसाठी ते जगभरात प्रसिद्ध आहे.

या सुर्यगड पॅलेसचा खासियत सांगायची झाली तर यामध्ये 84 रूम, 92 बेडरूम, 2 मोठे गार्डन, एक आर्टिफिशियल लेक, जिम, बार, इनडोर स्विमिंग पूल, 5 मोठे विला, 2 मोठे रेस्टॉरंट, इनडोर गेम्स, हॉर्स राइडिंग, मिनी ज़ू, ऑर्गेनिक गार्डन.

पाहुण्यांना या विवाह सोहळ्यात कसलीच कमी भासणार नाही याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. इनडोर स्विमिंग पूलची सोय देखील या हॉटेलमध्ये आहे.

हॉटेलमध्ये विवाह सोहळ्यासाठी वेगवेगळे स्थळ आहेत. हॉटेलचे इंटेरिअर आणि लोकेशन पाहुण्यांना भूरळ घालते. त्यामुळे सिद्धार्थ-कियाराने ही जागा निवडली आहे.
