Sidharth Kiara Wedding : ‘अब हमारी पर्मनंट बुकिंग हो गई है.’ सिड-कियारा विवाहबद्ध

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी 7 फेब्रुवारीला विवाह बंधनात अडकले. दोघांचे परिवार, नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला.

वधूवराच्या या लूकमध्ये सिद्धार्थ-कियारा एखाद्या महाराणी आणि राजा प्रमाणे शाही दिसत होते.
