गायक सोनू निगमच्या 50 व्या वाढदिवसाला दिग्गज कलाकारांची हजेरी…
गायक सोनू निगमचा 50 वा वाढदिवस थाटामाटात साजरा झाला आहे.
सोनूने मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये वाढदिवसाचं आयोजन केलं होतं.
या वाढदिवसाला राजकीय नेत्यांसह कलाकारांनी हजेरी लावत शुभेच्छा दिल्या आहेत.
या वाढदिवस सोहळ्यात गाण्यांची मैफिल रंगवली होती.
