क्वालालंपूरमध्ये अवतरली ‘अप्सरा’; पाहा सोनाली कुलकर्णीचा हॉट लूक

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने क्वालालंपूरमध्ये हॉट लूकमध्ये खास फोटोशूट केले आहे.

सोनालीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा हा लूक पाहून चाहतेही फिदा झाले आहेत.

तिच्या या फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंटचा पाऊस पाडत आहेत.

सोनाली आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनबाबत नेहमीच सजग असते.

सोनालीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहतात.
