Download App
Search
विधानसभा निवडणूक 2024
राजकारण
देश
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
विदेश
मनोरंजन
स्पोर्ट्स
लाईफस्टाईल
गॅलरी
वेब स्टोरीज
Search
ओबीसी आरक्षण
मराठा आरक्षण
नरेंद्र मोदी
राहुल गांधी
LetsUpp यूट्यूब
LetsUpp इंस्टाग्राम
महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्र
राजकारण
देश
मनोरंजन
पुणे
स्पोर्ट्स
मुंबई
लाईफस्टाईल
Home
»
gallery
»
Sonipat Mann Ki Baat With Farmers Paddy Planting Rahul Gandhis Tractor Ride In This Style See Photos
राहुल गांधींची भात लावणी करत शेतकऱ्यांशी “मन की बात”, पाहा फोटो
Written By:
prashant letsupp
Published:
July 8, 2023 / 04:36 PM IST
1
/ 10
दिल्लीहून शिमल्याला जाताना राहुल गांधींनी शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सोनीपतमधील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
2
/ 10
यावेळी राहुल गांधींनी गावकऱ्यांशी संवादही साधला. शेतात भात लावण्यापूर्वी जमीन तयार करण्यासाठी त्यांनी ट्रॅक्टरही चालवला.
3
/ 10
राहुल गांधी यांनी सकाळी सातच्या सुमारास मदिना आणि बडोदा गावात शेतकऱ्यांसमवेत भाताची लागवड केली.
4
/ 10
काँग्रेस नेते राहुल गांधी शनिवारी सकाळी दिल्लीहून शिमल्याला जात असताना अचानक सोनीपत येथे थांबले. येथे त्यांनी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधला.
5
/ 10
राहुल गांधींनी शेतात उभा असलेला ट्रॅक्टरही चालवला. त्यांनी शेतकऱ्यांकडून शेतीची माहिती घेतली.
6
/ 10
राहुल गांधी यांनी शेतांची पाहणी केली. शेतात भात लावणीची माहिती घेतली आणि स्वतः मजुरांसह भात लावणी केली.
7
/ 10
कुंडली सीमेवर पोहोचल्यानंतर राहुल गांधी यांनी अचानक कार्यक्रम बदलला आणि सोनीपतच्या दिशेने वळले.
8
/ 10
राहुल गांधी मुरथळमार्गे महामार्गावरून कुराड रोड बायपासमार्गे गोहानाकडे रवाना झाले.
9
/ 10
एकीकडे मोदी सरकार त्यांना वेगवेगळ्या मार्गाने घेरण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे राहुल गांधी "मोहब्बत की दुकान" उघडत आहेत.
10
/ 10
सोनीपतमध्ये राहुल गांधींची भात लावणी करत शेतकऱ्यांशी "मन की बात"
Tags
follow us
ताजी बातमी
मोठी बातमी! रशियाकडून युक्रेनच्या पॉवर प्लांटवर हवाई हल्ला, 10 लाख लोक अंधारात
4 hours ago
पैशाची मागणी, गाडीत वाद अन् प्रेयसीची हत्या…, पुण्यात धक्कादायक प्रकार उघडकीस
4 hours ago
मोठी बातमी! मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटणार, महायुतीचे तिन्ही नेते दिल्लीत, अमित शाहांसोबत बैठक सुरू
4 hours ago
अजितदादा मुख्यमंत्री झाले तर स्वत: शुभेच्छा द्यायला जाईल; रोहित पवारांनी घेतली फिरकी
5 hours ago
एकनाथ शिंदेंनी सीएमपदावरील दावा सोडला नाही, केवळ…; उदय सामंतांचे खळबळजनक विधान
5 hours ago
Go to mobile version