लग्नाच्या 4 वर्षांनंतर देणार बाळाला जन्म?, ओढणीनेनं बेबी बंप झाकताना झाली स्पॉट, पाहा अभिनेत्री मौनी रॉयचे फोटो
अक्षय कुमारसोबतची अभिनेत्री होणार आई? लग्नाच्या 4 वर्षांनंतर देणार बाळाला जन्म? फोटो आले समोर.
सुप्रसिद्ध टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय प्रोफेशनलसह वैयक्तिक कारणामुळे चर्चेत असते. नागिन फेम अभिनेत्री मौनी रॉय लग्नाच्या चार वर्षांनंतर गरोदर असल्याची बातमी चर्चेत आहे. अक्षय कुमारसोबतची अभिनेत्री होणार आई? लग्नाच्या 4 वर्षांनंतर देणार बाळाला जन्म? ओढणीनेनं बेबी बंप झाकताना झाली स्पॉट. फोटो आलेत समोर.
- मौनी रॉय सध्या वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत आहे. तिनं 2022 मध्ये प्रसिद्ध उद्योगपती सूरज नंबिया याच्याशी विवाह केला होता.
- अफवांनी सोशल मीडियावर जोर धरला आहे. मौनी रॉयकडून ऑफिशियल स्टेटमेंट आल्यानंतरच माहिती समोर येईल.
- सोशल मीडियावर मौनी रॉयचे चाहते तिच्या पोस्टच्या कमेंट सेक्शन तिला अभिनंदन करत आहेत. दरम्यान, 40 वर्षीय मौनी रॉयकडून अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
- अभिनेत्री नुकतीच मुंबईत एका कार्यक्रमात उपस्थित राहिली होती. तिनं गुलाबी रंगाचा सैल सुट परिधान केला होता. ती ओढणीने आपले बेबी बंप झाकताना दिसली होती.
- टीव्ही विश्वातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या मौनी रॉयच्या गरोदरपणाची बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
- अलिकडेच अभिनेत्री एका सैलसर सूटमध्ये दिसली होती. तिनं दुपट्ट्याने आपले बेबी बंप लपवले होते.
- सुप्रसिद्ध टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy Pregnant) प्रोफेशनलसह वैयक्तिक कारणामुळे चर्चेत असते.






