Tejasswi Prakash: तेजस्वीच्या ब्लॅक शिमरी अन् थाय हाय कट ड्रेसने वेधले सर्वांचे लक्ष

1 / 5

टिव्हीच्या जगातील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने नुकतचं सोशल मीडियावर तिचे मोहक फोटो पोस्ट केले, यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

2 / 5

तिच्या या फोटोशूटने चाहत्यांना घायाळ केले आहे. ब्लॅक शिमरी अन् थाय हाय कट ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

3 / 5

'बिग बॉस 15' चा किताब जिंकल्यानंतर तीचं नशीब उजळलं आहे. तिला मालिकांमध्ये काम मिळत आहे.. 'नागिन 6' शिवाय ती अनेक प्रोजेक्ट्समध्ये दिसली आहे. ती एका मराठी चित्रपटामध्येही दिसली आहे.

4 / 5

तिच्या या ब्लॅक आणि बोल्ड ब्युटीवर तिने ब्लॅक हील्स घातले असून मेकअप देखील अत्यंत आकर्षक केला आहे.

5 / 5

या फोटोंमध्ये तेजस्वीने ब्लॅक शिमरी ड्रेस घातला आहे. तर तिच्या या थाय हाय कट ड्रेसने ती खूपच बोल्ड दिसत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube