मोदींसह दिग्गज नेते बंगालमध्ये; शुभेंदू अधिकारी यांच्या शपथविधी सोहळ्याचे खास क्षणचित्रे
Narendra Modi -पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी शपथ घेतली. या एेतिहासिक सोहळ्याला पंतप्रधानांसह केंद्रीय मंत्री, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.
- पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींची हजेरी
- रविंद्रनाथ टागोर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केले
- शपथविधी सोहळ्यासाठी केंद्रातील मंत्री आणि अनेर राज्यातील मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
- शपथविधी सोहळ्यावेळी जल्लोष करताना कार्यकर्ते
- शपथविधी सोहळ्यात कार्यकर्त्यांना अभिवादन करताना नरेंद्र मोदी
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामधील झालेला संवाद
- शपथविधी सोहळ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी
- उपस्थित कार्यकर्त्यांना अभिवादन करताना नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी
- शपथविधी सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, शुभेंदू अधिकारी आणि प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य एका विशेष रथावरून व्यासपीठाकडे रवाना झाले.








