पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने भारतातील सर्वात गरीब आणि श्रीमंत राज्यांचा खुलासा करत एक अहवाल जारी केला आहे.
पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार जवाहर सरकार यांनी राजीनामा दिला आहे.
कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोषवर संतापलेल्या जमावाने हल्ला केला आहे.
कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे माजी प्रिन्सिपल संदीप घोष यांना दणका बसला आहे.
या घटनेमुळे मी खूप निराश आणि भयभीत झाले आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोलकाता घटनेवर म्हणाल्या.
कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाच्या अनेक अधिकाऱ्यांच्या घरी सीबीआयच्या धाडी पडल्या आहेत.
डॉक्टरांनी आता कामावर परत यावं असं आवाहन न्यायालयाने केलं. कामावर परत या तुमच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही.
या घटनेच्या निषेधार्थ आता जी आंदोलने सुरू आहेत त्यांना जबरदस्तीने बंद करण्याचा प्रयत्न करू नका अशा सूचना न्यायालयाने दिल्या.
कोलकात्यातील ट्रेनी महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ उद्या दिवसभर डॉक्टरांचा संप सुरू राहणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काळात चर्चेत राहिलेला युट्यूबर ध्रुव राठी पुन्हा चर्चेत आला आहे. यावेळचं कारण मात्र वेगळं आहे.