या घटनेच्या निषेधार्थ आता जी आंदोलने सुरू आहेत त्यांना जबरदस्तीने बंद करण्याचा प्रयत्न करू नका अशा सूचना न्यायालयाने दिल्या.
कोलकात्यातील ट्रेनी महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ उद्या दिवसभर डॉक्टरांचा संप सुरू राहणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काळात चर्चेत राहिलेला युट्यूबर ध्रुव राठी पुन्हा चर्चेत आला आहे. यावेळचं कारण मात्र वेगळं आहे.
संतप्त झालेल्या आंदोलकांनी आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये घुसून तोडफोड केली. या आंदोलना दरम्यान वाहने आणि सार्वजनिक संपत्तीचे मोठे नुकसान झाले.
बांग्लादेशी नागरिकांडून भारतात घुसण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे घुसखोरी होत आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नीती (Mamata Banerjee) आयोगाच्या बैठकीत चांगल्याच संतापल्याचे पाहण्यास मिळाले.
बांगलादेशातील पीडितांनी जर पश्चिम बंगालचा दरवाजा ठोठावला, तर आम्ही त्यांना नक्कीच मदत करू, त्यांना पश्चिम बंगालमध्ये आश्रय देऊ - ममता बॅनर्जीो
देशातील सात राज्यांतील 13 विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीने भाजपला (INDIA Alliance) जोरदार धक्का दिला आहे.
संदेशखाली प्रकरण ताज असतानाच आता पुन्हा एक घटना पश्चिम बंगालमधून समोर आली आहे. एका महिलेला पाच-सहा पुरुषांनी बेदम मारहाण केली आहे.
पश्चिम बंगालमध्ये जोडप्याला रस्त्यात मारहाण करण्यात आली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावर आमदार रहमान यांनी प्रतिक्रिया दिली.