कोलकाता हायकोर्टाने पश्चिम बंगालमधील ओबीसी प्रमाणपत्र रद्द केले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना हा राजकीय धक्का मानला जात आहे.
भाजपा नेते मिथून चक्रवर्ती यांच्या रोड शो दरम्यान दगडफेक करण्यात आली. मंगळवारी मिथून चक्रवर्ती यांचा मिदनापूर शहरात रोड शो होता.
Rahul Gandhi car Attacked in West Bengal : पश्चिम बंगाल आणि बिहारच्या (Bihar)सीमेवर भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान (Bharat Dodo Nyay Yatra)राहुल गांधींच्या (Rahul Gandhi car Attack)ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury)यांनी टीएमसीवर हल्ला घडवून आणल्याचा आरोप केला आहे. Budget 2024 : बजेटमध्ये घोषित केलेल्या मोदी सरकारच्या ‘त्या’ योजनांचं […]
India Alliance break in Maharashtra : बिहारनंतर महाराष्ट्रातही इंडिया आघाडीची (India Alliance) शकले होणार असा दावा भाजपच्या एका बड्या नेत्याने केला आहे. त्यामुळे आता नेमका कोणता पक्ष महाराष्ट्रात (Maharashtra) इंडिया आघाडीची साथ सोडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान भाजपचे खासदार राधा मोहन दास अग्रवाल यांनी हा दावा केला आहे. विश्वविजेता होण्याचंं स्वप्न भंगलं! नेदरलँड्ने […]
Mamata Banerjee West Bengal Lok Sabha Election : केंद्रातील सत्ताधारी भाजपविरोधात तयार करण्यात आलेल्या इंडिया आघाडीला (INDIA Alliance) ऐन निवडणुकीच्या आघाडीवर जबरदस्त झटका बसला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर (Lok Sabha Election) लढण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर ममता बॅनर्जी इंडिया आघाडीतून बाहेर पडणार असल्याचेही स्पष्ट […]
ED Raids TMC Leader House : पश्चिम बंगालमध्ये राजकीय (West Bengal) वातावरण पुन्हा तापले आहे. ईडीने आज पहाटेच मोठी कारवाई (ED Raids TMC Leader House) केली आहे. रेशन घोटाळ्याप्रकरणी टीएमसी नेते शाहजहान शेख याच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे. याआधी जेव्हा ईडीचे (ED) पथक छापा टाकण्यासाठी गेले होते तेव्हा या पथकावर हल्ला करण्यात आला होता. […]
Mamta Banerjee Is Mumtaz Khan Says Ram Temple Chief Priest Satyendra Das : अयोध्या श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी पश्चिम बंगालमध्ये साधूंना मारहाण केल्याच्या व्हिडिओवरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नव्हे त्यातर मुमताज खान असल्याचे दास यांनी म्हटले आहे. त्यांना भगवा रंग […]
ED Raid on West Bengal Minister : ईडीच्या छापेमारीवरून सध्या पश्चिम बंगालचे राजकारण चांगलेच (ED Raid) तापले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ भाजपाने रॅली काढली होती. या रॅलीदरम्यान भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांत झटापट झाली होती. यानंतर ईडी पुन्हा अॅक्शनमध्ये आली आहे. ईडीचे पथक आज सकाळीच नगर निगम भरती घोटाळ्याच्या चौकशीच्या प्रकरणात […]
West Bengal : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटना (West Bengal) सातत्याने घडत असतात. आताही अशीच थरारक घटना राज्यात घडली असून मोठी खळबळ उडाली आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रसचे नेते (TMC) सत्यन चौधरी यांचा अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना आज (रविवार) राज्यातील बहरामपूर भागात घडली. हल्लेखोर दुचाकीवर होते चौधरी यांना अगदी जवळून गोळ्या घालण्यात […]