मागील काही वर्षांत अनेक रेल्वे अपघात घडले असून या अपघातात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे.
जलपाईगुडी इथं कंचनजंगा एक्स्प्रेस आणि मालगाडीची धडक होऊन झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी आहेत.
पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपच्या सहा जागा कमी झाल्या आहेत. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने भाजपला जोरदार धक्का दिला आहे.
लोकसभेचा निकाल लागलाय. मात्र, पुरेसं संख्याबळ नसल्याने काँग्रेस सत्तास्थापनेसाठी आक्रमक पवित्रा घेण्याच्या भूमिकेत नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पश्चिम बंगाल राज्याबाबत मोठं भाकित केलं आहे.
Cyclone Remal आज पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीला धडकलं. त्यामुळे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.
कोलकाता हायकोर्टाने पश्चिम बंगालमधील ओबीसी प्रमाणपत्र रद्द केले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना हा राजकीय धक्का मानला जात आहे.
भाजपा नेते मिथून चक्रवर्ती यांच्या रोड शो दरम्यान दगडफेक करण्यात आली. मंगळवारी मिथून चक्रवर्ती यांचा मिदनापूर शहरात रोड शो होता.
Rahul Gandhi car Attacked in West Bengal : पश्चिम बंगाल आणि बिहारच्या (Bihar)सीमेवर भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान (Bharat Dodo Nyay Yatra)राहुल गांधींच्या (Rahul Gandhi car Attack)ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury)यांनी टीएमसीवर हल्ला घडवून आणल्याचा आरोप केला आहे. Budget 2024 : बजेटमध्ये घोषित केलेल्या मोदी सरकारच्या ‘त्या’ योजनांचं […]
India Alliance break in Maharashtra : बिहारनंतर महाराष्ट्रातही इंडिया आघाडीची (India Alliance) शकले होणार असा दावा भाजपच्या एका बड्या नेत्याने केला आहे. त्यामुळे आता नेमका कोणता पक्ष महाराष्ट्रात (Maharashtra) इंडिया आघाडीची साथ सोडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान भाजपचे खासदार राधा मोहन दास अग्रवाल यांनी हा दावा केला आहे. विश्वविजेता होण्याचंं स्वप्न भंगलं! नेदरलँड्ने […]