West Bengal : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटना (West Bengal) सातत्याने घडत असतात. आताही अशीच थरारक घटना राज्यात घडली असून मोठी खळबळ उडाली आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रसचे नेते (TMC) सत्यन चौधरी यांचा अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना आज (रविवार) राज्यातील बहरामपूर भागात घडली. हल्लेखोर दुचाकीवर होते चौधरी यांना अगदी जवळून गोळ्या घालण्यात […]