Elvish Yadav कोण आहे? पाहा फोटोंच्या माध्यमातून…

एल्विश यादव (Elvish Yadav) हा एक लोकप्रिय युट्यूबर आहे. युट्यूबच्या माध्यमातून त्याला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली आहे.

25 वर्षीय एल्विश हा मुळचा गुरुग्रामचा राहणारा आहे. दिल्लीमधील हंसराज महाविद्यालयातून त्याने शिक्षण घेतलं आहे.

बिग बॉस ओटीटी 2’मध्ये धमाकेदार वाइल्ड कार्ड एन्ट्री करत विजेता ठरत त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

एल्विश युट्यूबवर अॅक्टिव्ह असतो. तो नेहमी शॉर्ट फिल्म्स देखील बनवत असतो. ‘एल्विश यादव व्लॉग्स’ असे त्याच्या चॅनलचे नाव आहे.
