Winter Session च्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम आयोजित, पाहा फोटो…

Winter Session : नागपूर येथे उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन २०२३ च्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

दरम्यान, उद्यापासून विधीमंडळाच हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. या अधिवेशनातील चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्याचं पत्र विरोधकांकडून देण्यात आलं आहे.

त्यानंतर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच फडणवीसांनी जोरदार बॅटिंग केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांची शिकवणीच घेतली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अधिवेशनादरम्यान चहापानाचा कार्यक्रम हा चर्चेसाठी असतो. विरोधकांचा स्वभाव पाहता पुढील वेळी पान सुपारी ठेवावी लागेल म्हणजे ते येतील,
