सीजफायर तरीही इराणच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पावर हल्ला इराणी माध्यमांची दावा

attack Iran's on oil refinery after ceasefire युद्धविरामानंतर देखील काही तासांतच तेल शुद्धीकरण प्रकल्पावर हल्ला झाल्याचा दावा इराणी केला आहे.

attack Iran's on oil refinery after ceasefire

Iranian state television says oil refinery on Iran’s Lavan Island came under attack hours after ceasefire : अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Trump) यांनी इराणला दिलेल्या धमकीनंतर पश्चिम आशियामधील तणाव शिगेला पोहोचला होता. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धविराम देण्यात आला असून इराणवरील विनाशकारी हल्ले दोन आठवड्यांसाठी स्थगित करण्यात आल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलीयं. मात्र त्यानंतर देखील काही तासांतच तेल शुद्धीकरण प्रकल्पावर हल्ला झाल्याचा दावा इराणी केला आहे.

सीजफायर तरीही हल्ला इराणी माध्यमांची दावा

इराणवरील विनाशकारी हल्ले दोन आठवड्यांसाठी स्थगित करण्यात आल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलीयं. मात्र त्यानंतर देखील काही तासांतच तेल शुद्धीकरण प्रकल्पावर हल्ला झाल्याचा दावा इराणी माध्यमांनी केला आहे. इराणच्या स्थानिक वेळेनुसार बुधवारी सकाळी 10 वाजता हा हल्ला झाल्याचा दावा केला जात आहे.

Video : अजितदादांच्या निधनाने यांचं दुःख किती खरं किती खोट या व्हिडिओवरून कळेल

इराणी माध्यामांनी असं देखील सांगितलं की, अग्निशमन दलाचे जवान ही आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र यामध्ये कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. मात्र हा हल्ला नेमका कुणी केला? यावर इराणी अधिकाऱ्यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. तसेच हा हल्ला शस्त्रसंधीनंतर देखील काही तासांतच तेल शुद्धीकरण प्रकल्पावर हल्ला झाल्याचा दावा इराणी माध्यमांनी केला आहे. तसेच या शस्त्रसंधीबद्दल आणि संघर्षाबद्दल कोणताही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

follow us