Attac k on businessman Rana Suryavanshi यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. त्यांनी गडचिरोलीमध्ये सामाजिक काम केले त्यातूनच हल्ला झाल्याचा अंदाज
Lakshman Hake यांच्या गाडीवर अहिल्यानगरजवळ हल्ला झाला. त्यामध्ये ते थोडक्यात बचावले आहेत. या हल्ल्याचा थरार हाके यांनी सभेमध्ये सांगितला आहे.
Iran ने इस्त्रायल आणि अमेरिका या दोन्ही राष्ट्रांना थेट धमकी दिली आहे. हल्ले केल्यास त्याचे तसेच प्रत्युत्तर दिले जाईल असं इराणने म्हटलं आहे.
Kirtankar Sangram Bapu Bhandare यांनी पुन्हा एकदा थोरातांवर टीका तसेच नथुराम गोडसेंचा विचार मांडण्याची अधिकार आहे म्हणत इशारा दिला आहे.
Jetendra Awhad यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यावर कोयत्याने वार केल्याच्या धक्कादायक प्रकारावर तसेच गडकरींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली
Russia चे राष्ट्राध्यक्ष पुतीन हे प्रचंड चिडलेले आहेत. त्यामुळे त्यांनी युक्रेनला प्रत्युत्तर जोरदार प्रत्युत्तर दिलं.
Chhagan Bhujbal ची फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली आहे. त्यानंतर आज भुजबळ यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली.
Pakistan च्या परिस्थितीबाबत संयुक्त राष्ट्राने एक रिपोर्ट दिला आहे. ज्यामध्ये धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
Shahaji Bapu यांना सावंतांच्या पक्षीय कर्यक्रमाला उपस्थित न राहण्यावर प्रश्न केला. त्यावर शहाजी बापूंनी सावंताना टोला लगावला आहे.
Anjali Damania यांनीअमित शाह हे सुनील तटकरे यांच्या घरी भोजनासाठी जाणार आहेत. त्यावरून टीका केली.