India Set To Develop Own Generative AI Model : भारत देखील AI मॉडेल्सच्या (AI Model) वेगवान शर्यतीत सामील होण्याची तयारी करत आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी (Ashwini Vaishnaw) घोषणा केलीय की, भारत (India) स्वतःचे एआय मॉडेल देखील तयार करेल अन् ते यावर्षी लॉन्च केले जाईल. एआय मॉडेल्सच्या तीव्रतेच्या शर्यतीत भारतानेही तयारी केलीये. केंद्रीय मंत्री […]
5 Big Announcements In Budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी रोजी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यांच्या कार्यकाळातील हा सलग आठवा अर्थसंकल्प असेल. यावेळी करदात्यांपासून महिला आणि वृद्धांपर्यंत सर्वांनाच अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. यावेळी नोकरदार करदात्यांपासून ते महिला आणि वृद्धांपर्यंत सर्वांनाच अर्थसंकल्पाकडून मोठ्या आशा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील […]
Mahakumbh Mela Fire In Prayagraj : महाकुंभामध्ये (Mahakumbh Fire) पुन्हा एकदा भीषण आग लागली. अनेक तंबू जळून खाक झाले आहेत. महाकुंभातील सेक्टर 22 मध्ये हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतंय. यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. महाकुंभात आग लागल्यानंतर घटनास्थळी लोक वेळेत बाहेर पडल्यामुळे मोठी दुर्घटना टळली, असं सांगण्यात (Mahakumbh 2025) येतंय. यावेळी महाकुंभात (Uttar Pradesh) […]
SEBI On Finfluencers : शेअर बाजार नियामक सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच (SEBI) ने शेअर बाजाराशी संबंधित स्टॉक टिप्स देणाऱ्या फिनफ्लुएंसर्सला मोठा झटका दिला आहे. सेबीच्या नव्या नियमानुसार यापुढे नोंदणी नसलेल्या फिनफ्लुएंसर्सला गुंतवणुकदरांना शिक्षणाच्या नावाखाली शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देता येणार नाहीये. सेबीच्या या आदेशानंतर आता सेबीकडे नोंदणी नसणाऱ्या फिनफ्लुएंसर्सच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याबाबत बुधवारी (दि. […]
या संपूर्ण मेळा क्षेत्राला नो व्हेईकल झोन घोषित करण्यात आले आहे. तसेच सर्व व्हिआयपी पास रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रयागराज चेंगराचेंगरी दुर्घटनेत 20 तासांनी प्रशासनाने अधिकृत आकडेवारी जारी केली. या दुर्घटनेत 30 जणांचा मृत्यू झाला असून 60 जण जखमी झाले