रतन टाटांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांना टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नियुक्त केले जाण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.
दररोज साधारण दहा कोटींपेक्षा जास्त लोक ट्रेनने प्रवास करतात. ही संख्या ऑस्ट्रेलियासारख्या एखाद्या देशाच्या लोकसंख्येएवढी आहे.
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्यार्पणाची प्रक्रिया आधीच सुरू झाली असून, एका आठवड्यात चंद्राकर भारतात परत येण्याची शक्यता आहे.
सर्व देशांनी भारताचा पॅटर्न स्वीकारल्यास 2050 पर्यंत पृथ्वीचे होणारे नुकसान लक्षणीयरीत्या कमी होईल, असेही या अहवालात सांगण्यात आले आहे.
बँक निफ्टी 20 अंकांच्या घसरणीसह 51,512 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. मिडकॅप निर्देशांक 100 अंकांच्या वाढीसह 59,034 च्या
दिल्लीत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दिल्लीतून 2 हजार कोटी रुपयांचे कोकेन (Cocaine) जप्त केले