राहुल गांधींनी नेहमीच देशाची सुरक्षा अन् भावना दुखवल्या, असल्याचा वार केंद्रीय मंत्री अमित शाहा यांनी आपल्या एक्सवर केलायं.
अमेरिकेचा शोध कोलंबसने नाही तर आपल्या पूर्वजांनी लावला हे विद्यार्थ्यांना शिकवायला हवे, असे शिक्षणमंत्री परमार म्हणाले.
शिमल्यातील संजौली भागात एका मशिदीमध्ये बेकायदेशीर बांधकाम करण्यात आल्याचा दावा करत काही संघटनांनी आंदोलन पुकारलं आहे.
राजधानी दिल्ली-एनसीआरमध्ये आज भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदु पाकिस्तानात होता.
राष्ट्रीय महामार्ग सुधारणा नियम २०२४ या नावाने ओळखला जाईल. या नियमांतर्गत राष्ट्रीय महमार्गांवर सुरुवातीचे २० किलोमीटर शून्य शुल्क असेल.
कांद्याच्या दरात (Onion Price) मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात कांद्याचा दर हा 80 रुपये किलोवर पोहोचला आहे.