Karnataka Elections : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकांची जोरदार (Karnataka Elections) रणधुमाळी सुरू आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडूनही तुफान प्रचार सुरू आहे. या प्रचारात काँग्रेसने घोषणापत्र जारी केले आहे. या निवडणूक जाहीरनाम्यात काँग्रेसने बजरंग दलाची तुलना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी केली आहे. कर्नाटकात सरकार आले तर त्यावर बंदी घालण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेसच्या याच जाहीरनाम्यावर जोरदार राजकारण […]
Army Helicopter Crash : जम्मू-काश्मीरमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील किश्तवाड जिल्ह्यातील दुर्गम भागात भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले असल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. हेलिकॉप्टरला अपघात झाला ते लष्कराचे एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर आहे. तांत्रिक बिघाडामुळे लष्कराचे हे हेलिकॉप्टर आपत्कालीन लँडिंगदरम्यान चिनाब नदीत […]
रस्त्यावरून ये जा करणाऱ्या अवजड वाहनांच्या मागील बाजूला शेरो शायरी किंवा एखादे हटके वाक्य लिहिलेले आपण पाहतो. यातील काही वाक्ये मजेशीर असतात जी पटकन आपल्या चेहऱ्यावर हास्य फुलवतात तर काही वाक्ये अशीही असतात जी जीवनाचा खरा अर्थ सांगतात. पण एक गोष्ट कॉमन दिसते ती म्हणजे प्रत्येक ट्रकच्या मागे ‘हॉर्न ओके प्लीज’ हे वाक्य दिसतेच. ही […]
Protesting wrestlers and police clash in Delhi : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांच्यावर लैंगिक शोषणाच्या (sexual abuse) आरोपावरून दिल्लीतील जंतरमंतरवर देशातील कुस्तीपटूं मागील गेल्या 10 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. बृजभूषण सिंह यांना कुस्ती फेडरेशनच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात यावं आणि त्यांची चौकशी व्हावी, ही आंदोलकांची मागणी आहे. दरम्यान, त्या आंदोलनाच्या ठिकाणी […]
Uber Lost-Found Index : आपल्याला रोज काही ना काहीतरी विसरण्याची सवय असते. कधी घराची चावी विसरते, तर कधी पैशांची पाकिट. प्रवासात असताना अचानक लक्षात येते की अरे ऑफिसची चावी तर घरीच राहिली. मग काय, किती पंचाईत होते ज्याला त्यालाच माहित. लोक काय विसरतात, कोणत्या शहरातील लोक जास्त विसरभोळे आहेत याचाही अहवाल आला आहे. मोठ्या शहरांतील […]
BBC Documentary On PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन’ (India: The Modi Question) ही वादग्रस्त डॉक्युमेंटरी बनवल्याबद्दल भाजपच्या एका नेत्याने दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यात दिल्लीच्या न्यायालयाने (Delhi High Court) बुधवारी बीबीसीला समन्स बजावले. भाजप नेते बिनय कुमार सिंग यांनी न्यायालयात धाव घेतली होती. बिनय कुमार सिंग हे झारखंड भाजपच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य […]