Helicopter accident of Congress state president DK Shivakumar : सध्या कर्नाटक राज्यात निवडणुकीची (Elections in the state of Karnataka) रणधुमाळी सुरू आहे. यातच कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार (DK Shivakumar) हे एका हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. मंगळवारी दुपारी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या विमानतळावर त्यांच्या हेलिकॉप्टरची आपत्कालीन लॅंडिंग करण्यात आली. हेलिकॉप्टरच्या कॉकपिट खिडकीवर घार आदळल्याने हा अपघात […]
Gujarat High Court refuses to console Rahul Gandhi : मोदी आडनाव प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांना अंतरिम दिलासा देण्यास गुजरात उच्च न्यायालयाने (Gujarat High Court) मंगळवारी नकार दिला. 2019 च्या खटल्यातील शिक्षेला स्थगिती देण्याच्या त्यांच्या याचिकेवर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. न्यायमूर्ती हेमंत प्रचाक सुट्टीनंतर निकाल देणार आहेत. तोपर्यंत […]
Karnataka Elections : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकांची जोरदार (Karnataka Elections) रणधुमाळी सुरू आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडूनही तुफान प्रचार सुरू आहे. या प्रचारात काँग्रेसने घोषणापत्र जारी केले आहे. या निवडणूक जाहीरनाम्यात काँग्रेसने बजरंग दलाची तुलना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी केली आहे. कर्नाटकात सरकार आले तर त्यावर बंदी घालण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेसच्या याच जाहीरनाम्यावर जोरदार राजकारण […]
Yogi Adidtyanath : उत्तर प्रदेशचे (UP) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातील प्रयागराज (Prayagraj) येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी रामचरितमानसमधील (Ramcharitmanas) एक दोहा वाचून गुन्हेगारांना कडक शब्दात इशारा दिला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्थेबाबत (Law and order)कडक इशारा दिला आहे. कुटुंबाला सांगूनच पवारांची […]
Raghav Chadha Delhi Liqor Policy : दिल्ली सरकारमधील माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर दारु घोटाळ्याचा आरोप करण्यात आला असून त्यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते जेलमध्ये आहेत. आता या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. सप्लीमेंट्री चार्जशीटमध्ये राघव चढ्ढा […]
मागच्या आठवड्यात एका पिक्चरचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून त्याची सोशल मीडियावर चर्चा चालू आहे. चित्रपटाचं नाव आहे ‘द केरळ स्टोरी’ (the kerala story) The Kerala Story चा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट ३२ हजार मुलींच्या गायब होण्याची कथा आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले आहे. अदा शर्मा या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत आहे. […]