शार्क टँक मधील शार्क आणि Shadi.com चे संस्थापक अनुपम मित्तल यांनी गुगलच्या बिलिंग सिस्टिमला ‘बेकायदेशीर’ असल्याचे म्हटले आहे. सोबतच त्यांनी गुगलला ‘डिजिटल ईस्ट इंडिया कंपनी’ म्हटले आहे. उद्योगपती असलेल्या मित्तल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की Google भारतीय कायद्यांचे उल्लंघन करून काम करत आहे आणि पंतप्रधान कार्यालयाचे (PMO) अधिकारी याकडे लक्ष देतील. अनुपम मित्तल यांनी […]
Same-sex marriage case : बार कौन्सिल ऑफ इंडिया (BCI) ने समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यास विरोध करणारा ठराव मंजूर केला आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियाने आपल्या ठरावात म्हटले आहे की, ‘समलैंगिक विवाहाच्या (Same-sex marriage) मुद्द्याची संवेदनशीलता लक्षात घेता आणि विविध सामाजिक-धार्मिक पार्श्वभूमीतील लोकांचे हीत लक्षात घेऊन संयुक्त बैठकीचे सर्वानुमते मत आहे. विविध सामाजिक, धार्मिक गटांचा […]
Bhagwant Mann told the thrill of Amritpal’s arrest : गेल्या महिन्याभरापासून खलिस्तानवादी अमृतपाल सिंगचा (Amritpal Singh) पंजाब पोलिसांसह देशातील वेगवेगळ्या राज्यातील पोलिसांकडून शोध सुरू होता. मात्र, अमृतपालला पकडण्यात पोलिसांना यश येत नव्हतं. आधी पटिलाया, नंतर हरियाणा, अशी सतत आपली ठिकाणं बदलून अमृतपाल पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र, अमृतपाल सिंग याला आज सकाळी पोलिसांनी बेड्या ठोकल्या […]
Narendra Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मोदींच्या दौऱ्याआधी आत्मघाती बॉम्ब हल्ल्याची धमकीची चिठ्ठी केरळ भाजप प्रदेशाध्यक्षांकडे धाडण्यात आली. त्यानंतर देशभरात खळबळ उडाली. पोलिसांनी घटनेची गांभीर्य लक्षात घेत तातडीने तपास करत धमकी देणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. कोच्ची सिटी पोलीस आयुक्त के. सेतू रमन यांनी रविवारी […]
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याला रविवारी पंजाबमधून आसाममधील तुरुंगात आणण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर दिब्रुगडमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पंजाबचे पोलीस महानिरीक्षक सुखचैन सिंग गिल यांनी सांगितले की, अमृतपाल सिंगला राष्ट्रीय सुरक्षा कायदा (रासुका) अंतर्गत दिब्रुगडला नेण्यात येईल. यासंदर्भात एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, दिब्रुगढच्या मध्यवर्ती कारागृहात बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे जिथे सिंग […]
These are the benefits of filing ITR before 31st July : केंद्र सरकार आर्थिक वर्ष 2022-23 साठी प्राप्तिकर रिटर्न (Income Tax Return) भरण्याची अंतिम मुदत वाढवण्याचा सरकारचा विचार नाही. त्यामुळं करदात्यांना 31 जुलैपूर्वी आयटीआर भरणं गरजेचं आहे. तुमचं वार्षिक उत्पन्न (Annual income) हे 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ITR भरणं बंधनकारक आहे. कोणत्याही प्रकारचा […]