Rahul Gandhi : राहुल गांधी हे केरळच्या वायनाड येथून खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. पण सध्या त्यांची खासदारकी संकटात सापडली आहे. राहुल गांधी यांच्या माफी न मागण्याच्या भूमिकेवरुन भाजप त्यांच्या विरोधात चांगलाचा आक्रमक झालेला आहे. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी संसद, लोकशाही व संस्थांचा अपमान करणाऱ्या वक्तव्यावरुन राहुल यांच्या विरुद्ध विशेष समिती नेमण्याची मागणी केलेली […]
अरुणाचल प्रदेश : अरुणाचल प्रदेशातील मांडला हिल परिसरात भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर (Cheetah Helicopter) कोसळले आहे. वैमानिकांच्या शोधासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. (Cheetah Helicopter Special Features) लष्कराच्या सूत्रांनी ही माहिती दिली. ते सेंगेहून मिसामरीकडे उड्डाण करत होते. अपघाताच्या वेळी हेलिकॉप्टरमध्ये पायलट आणि सहवैमानिक होते. गुवाहाटीचे जनसंपर्क अधिकारी, लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत (लेफ्टनंट कर्नल महेंद्र […]
Cheetah helicopter Crash Update : अरुणाचलमध्ये भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर (Cheetah Helicopter Crash) क्रॅशबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या भीषण अपघातात हेलिकॉप्टरच्या दोन्ही पायलचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती भारतीय लष्कराने दिली आहे. हा अपघात झाल्यानंतर दोन्ही पायलट बेपत्ता होते. त्यांचा शोध लष्कराकडून युद्धपातळीवर घेतला जात होता. त्यानंतर आता या दोन्ही पायलटचा या घटनेत […]
राज्यात आणि देशातही मागील काही दिवसापासून जुन्या पेन्शनचा मुद्दा चर्चेत आहे. राज्यातील सरकारी कर्मचारी या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. अशातच देशातील आर्थिक दृष्ट्या सक्षम खासदारांची पेन्शन बंद करावी, अशी मागणी काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. आपल्याकडे लोकप्रतिनिधींना निवडून आल्यानंतर त्यांना निवृत्तीवेतन दिले जाते. पण या खासदारमध्ये अनेक आर्थिकदृष्टया सक्षम अशा अनेक खासदारांचे प्रमाण […]
भारतात अनेक पदार्थ आहेत ज्याची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, अशाच एका पदार्थानं एका जोडप्याचं आयुष्यचं पूर्णपणे बदलून टाकलं आहे. मल्टी नॅशनल कंपनीत असलेली नोकरी सोडून हे दाम्पत्य सध्या लोकांना समोसा खाऊ घालण्याचं काम करतयं. विशेष म्हणजे या व्यवसायातून या जोडप्याला पाच पन्नास नव्हे तर, दिवसाला लाखोंचे उत्पन्न मिळत आहे. Cheetah Helicopter Crash : अरुणाचलमध्ये […]
नवी दिल्ली : दिल्ली दारु धोरणप्रकरणी आपचे नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) तिहार तुरुंगात आहेत. आता या घोटाळ्यात ईडीनं तेलंगणाचे (Telangana) मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (K.Chandrashekar Rao) यांची मुलगी आणि विधान परिषद सदस्य के कवितामागे (K Kavitha) ईडीची पीडा लागली आहे. दिल्ली दारु धोरण (Delhi Liquor Policy)प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयानं (ED) आज गुरुवारी […]