तोशकाना प्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यासाठी पोलिसांचा मोठा ताफा लाहोरमधील जमान पार्कमध्ये पोहोचला आहे. यावेळी पोलिस आणि समर्थकांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली आहे. तसेच दगडफेकही झाल्याची माहिती समोर आली आहे. हे पहिले प्रकरण आहे ज्यामध्ये इम्रान खानचे अटक वॉरंट निलंबित करण्यात आलेले नाही. यावेळी पीटीआयच्या प्रमुखाला अटक करण्यासाठी इस्लामाबाद पोलिसांचं एक पथक […]
Air Pollution : जगभरातील प्रदूषणाबाबत (Air Pollution) एक धक्कादायक अहवाल आला आहे. या अहवालात मागील 2022 या वर्षात भारत (Air Pollution in India) हा जगातील आठव्या क्रमांकाचा प्रदुषित होता. भारतातील पीएम 2.5 ची पातळी 53.3 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटवर घसरली असली तरी अजूनही जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) सुरक्षित मर्यादेपेक्षा दहा पट जास्त आहे. स्विस फर्म IQAir […]
NEET PG 2023 चा निकाल जाहीर झाला आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीया यांनी ट्विट करून दिली आहे. या परीक्षेत बसलेले विद्यार्थी natboard.edu.in या अधिकृत साइटला भेट देऊन त्यांचा निकाल पाहू शकतात. The result of NEET-PG 2023 has been announced today! Congrats to all students declared qualified in results. NBEMS has again done a […]
इंदौर : नवऱ्याने दुसरं लग्न केल्याने न्यायालयाबाहेर अनोखा तोडगा निघाला आहे. आठवड्यातील तीन दिवस एका पत्नीसोबत आणि तीन दिवस दुसऱ्या पत्नीसोबत पतीला रहावे लागणार आहे. तर रविवारी या एका दिवशी नवरा त्यांच्या इच्छेनूसार राहू शकणार आहे. चित्रपटात घडतं अगदी तशीच घटना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये घडलीय. एक सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीने एक पत्नी असताना दुसरी लग्न केलं. […]
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर होळीच्या सुट्टींनंतर आजपासून सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी सुरु झाली. सत्तासंघर्षां वरील सुनावणीमध्ये ठाकरे गटाकडून युक्तिवाद पूर्ण झाला आहे तर आता शिंदे गटाकडून युक्तिवाद सुरु आहे. ठाकरे गटाकडून वरिष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली आहे तर शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे, नीरज कौल, महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. दरम्यान सुप्रीम […]
नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी एअर इंडियाच्या (Air India Flight) फ्लाईटमध्ये नशेत लगवीकांड (Uriene Case) घडल्याची घटना समोर आली होती. आता रेल्वेतही (Railway Train) असाच प्रकार समोर आला आहे. रेल्वेच्या टीटीने (TT) एका महिलेच्या अंगावर दारूच्या नशेत लगवी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंजाब राज्यातील अमृतसर येथील एक दाम्पत्य प्रवास करत असताना या महिलेच्या […]