नवी दिल्ली: दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) प्रमुख स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांचे पूर्व पती नवीन जयहिंद (Navin Jayhind) यांनी स्वाती मालीवाल यांची नार्को चाचणी (Narco test) करण्याची मागणी केली आहे. नवीन जयहिंद यांनी स्वाती मालीवाल यांनी केलेल्या आरोपांवर प्रश्न उपस्थित करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत जयहिंद म्हणाले की, स्वाती मालीवाल यांनी […]
नवी दिल्ली : भारतात समलिंगी विवाहाला (Same Sex Marriage) मान्यता दिली जाऊ शकत नाही. समलिंगी विवाह हा भारतीय परंपरेच्या विरोधात आहे, असे सांगत केंद्र सरकारने (Central Government) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) ५६ पानी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास स्पष्टपणे विरोध केला आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या (सोमवारी) सुनावणी होणार आहे. दरम्यान, […]
भोपाळ : भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर (Sadhvi Pragya Singh Thakur) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेला मुलगा हा कधीच देशभक्त होऊ शकत नाही. राहुल गांधी हे परदेशात बसून सांगत आहेत की, आम्हाला संसदेत बोलण्याची संधी मिळत नाही. यापेक्षा लज्जास्पद काहीही असू शकत नाही. […]
बंगळूरु : काँग्रेस मोदींची कबर खोदण्यात व्यस्त आहे तर आपलं सरकार लोकांचं जीवन सुसह्य करण्यात व्यस्त असल्याचा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला लगावला आहे. कर्नाटक दौऱ्यावर असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला खडेबोल सुनावले आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते 118 किमी लांबीच्या बंगळुरू-म्हैसूर एक्सप्रेसवेच्या प्रकल्पाचे उद्घाटन झालं. यावेळी ते बोलत होते. Rohit Pawar : ‘राम शिंदे छोट्या […]
नवी दिल्ली : लँड फॉर जॉब (Land Jobs Scam) प्रकरणात लालू यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या कुटुंबीयांकडून आणि जवळच्या मित्रांकडून सुमारे एक कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड मिळाली आहे. तर सुमारे 600 कोटी रुपयांच्या अवैध व्यवसाय उघडकीस आला आहे. ईडीने (ED) दावा केला की, छाप्यात 600 कोटी रुपयांचे व्यवहार उघडकीस आले आहेत, तर 1 कोटी रुपयांची […]
नवी दिल्ली: H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूयचा पुद्दुचेरीमध्ये कहर. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात इन्फ्लूएंझा विषाणूचे 79 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. पुद्दुचेरीचे वैद्यकीय सेवा संचालक जी. श्रीरामुलू यांनी सांगितले की, या विषाणूने ग्रस्त असलेल्या काही रुग्ण सापडले आहेत, परंतु या विषाणूमुळे आतापर्यंत कोणाचाही मृत्यू झालेला नाही ही दिलासादायक बाब आहे. या विषाणूला घाबरू नका, […]