Bhopal Gas Tragedy : भोपाळ गॅस दुर्घटनेतील पीडितांना धक्का मोठा धक्का बसला आहे. या दुर्घटनेतील पीडिताना 7400 कोटींच्या अतिरिक्त भरपाईची मागणी केंद्र सरकारकडून करण्यात आली होती. मात्र, ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे भोपाळ दुर्घटनेतील पीडितांसाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. 1984 च्या भोपाळ वायू दुर्घटनेतील पीडितांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी […]
अहमदाबाद : भारतात H3N2 विषाणून आपला प्रकोप दाखवण्यास सुरूवात केली आहे. या विषाणूमुळे कर्नाटक आणि हरियानामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर आता गुजरातमध्येही H3N2 मुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. गुजरातमधील वडोदरा शहरातील एका ५८ वर्षीय महिलेला दोन दिवसांपूर्वी श्वासोच्छवासाचा त्रास होत होता. त्यामुळे त्या महिलेला शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयाचत […]
तुम्ही कानडी बोला, मी का हिंदी बोलू, हे कर्नाटक आहे, आमची भूमी आहे. आम्ही हिंदी बोलणार नाही, या शब्दांत कर्नाटकातील एका रिक्षाचालकाने प्रवासी महिलेवर दादागिरी केल्याचा प्रकार समोर आला. प्रवासी आणि रिक्षाचालकाचा व्हिडिओ समामाध्यमांवर व्हायरल झाला आहे. मालाड परिसरात भीषण आग, अनेकांचा संसार जळून खाक या व्हिडिओमध्ये एक रिक्षावाला त्याच्या रिक्षात प्रवासी म्हणून बसलेल्या महिलेला […]
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला तामिळनाडू, केरळ, आसाम, कर्नाटक आणि अंदमान आणि निकोबार बेटांमधील रेडक्रॉस (Red Cross) सोसायटीच्या प्रादेशिक शाखांमध्ये कथित भ्रष्टाचाराच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तामिळनाडूतील एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्य शाखेच्या कामकाजातील गंभीर आरोप राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले आहेत. रेडक्रॉसच्या (Red Cross Society) पाच शाखांमध्ये भ्रष्टाचार आणि आर्थिक अनियमिततेच्या तक्रारींवरून रेड क्रॉस […]
Same Gender Marriage : समलैंगिक लग्नाचा मुद्दा आज पुन्हा एकदा देशभरात चर्चिला जात आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आमचा समलैंगिक विवाहाला विरोध असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. समान लिंग असलेल्यांनी सोबत राहणे हा गुन्हा नाही, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. परंतु याचा भारतीय कुटूंबावर परिणाम वाईट होईल, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. याआधी देखील दिल्ली हायकोर्टामध्ये […]
मुंबई : आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजार वरती उघडल्यानंतर, व्यवसाय बंद होईपर्यंत त्यात मोठी घसरण नोंदवली गेली होती. सोमवारी सेन्सेक्स 897.28 अंकांनी घसरून 58,237.85 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 258.60 अंकांनी घसरून 17154.30 च्या पातळीवर पोहोचला. या काळात इंडसइंडच्या शेअर्समध्ये सुमारे सहा टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. असे मानले जाते की एव्हीबी आणि सिग्नेचर बँक […]