नवी दिल्ली : दारू घोटाळ्यात अटक करण्यात आलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या अडचणीमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने मनीष सिसोदिया यांना आता 17 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. सिसोदिया यांच्या चौकशीसाठी ईडीने न्यायालयाकडे 10 दिवसांची कोठडी मागितली, परंतु न्यायालयाने केवळ 7 दिवसांची कोठडी मंजूर केली. मात्र यामुळे […]
कोरोनानंतर देशात आता H3N2 व्हायरसचे संकट समोर दिसत आहे.यामुळे देशात आतापर्यंत दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मीडिया रिपोर्टनुसार आतापर्यंत जे दोन मृत्यू झाले, त्यात कर्नाटकात एक मृत्यू नोंदवला गेला, तर दुसरा मृत्यू हरियाणामध्ये झाला. तर देशात आतापर्यंत H3N2 इन्फ्लूएंझाची एकूण 90 आणि H1N1 ची आठ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. Union Health Ministry is […]
Share Market : आठवड्याचा शेवटचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत निराशेचा राहिला आहे. गुंतवणूकदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आज सर्वात जास्त बँकिंग शेअर्समध्ये घसरण पहायला मिळाली आहे. आजच्या दिवसाखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स हा 671 अंकांच्या घसरणीसह 59,135 अंकांवर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 176 अंकांच्या घसरणीसह 17,412 अंकांवर आला आहे. […]
PM Modi on Hindu Temple Attack : ऑस्ट्रेलियाच पंतप्रधान एंथनी अल्बनीज (Anthony Albanese) हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) व एंथनी अल्बनीज यांच्या उपस्थितीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफिच्या चौथ्या सामन्याला सुरुवात करण्यात आली. यानंतर आज एक बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या हिंदू मंदिरांवरील […]
नवी दिल्ली : देशात H3N2 इन्फ्लूएंझा (H3N2 influenza) विषाणूचा उद्रेक झाला आहे. या व्हायरसने भारतात दोन जणांचा बळी (H3N2 Virus Death) घेतला आहे, अशी माहिती आरोग्य अधिकार्यांनी दिली आहे. देशातील पहिला मृत्यू कर्नाटकात तर दुसरा हरियाणामध्ये झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोविड (COVID) आणि H3N2 प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. भारतात आतापर्यंत H3N2 इन्फ्लूएंझाची […]
तुम्ही जर कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला गेला तर तिथे तुम्हाला कॉलेजचे नॅक ग्रेड (NAAC) काय आहे, हे सांगितलं जात. कॉलेजकडून नॅक ग्रेडचा वापर जाहिरात म्हणून देखील केला जातो. कारण ज्या कॉलेजची नॅक ग्रेड चांगली आहे, ते कॉलेज चांगले असं मानलं जात पण गेल्या काही दिवसापासून नॅक वेगळ्याच काही गोष्टीमुळे चर्चेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर नॅक म्हणजे काय […]