कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले की त्यांनी केंद्राला पत्र लिहून राज्यात खसखस आणि अफूच्या लागवडीला परवानगी देण्याची विनंती केली आहे. असे केल्याने राज्यातील जनतेला खसखसपासून बनवलेल्या स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ममता बॅनर्जी विधानसभेत म्हणाल्या की ‘पोस्टो’ किंवा खसखस महाग आहे कारण त्याची लागवड फक्त काही राज्यांमध्ये केली […]
बंगळूर : देशाची लोकसंख्या प्रचंड आहे. आणि ही देखील चिंतेची बाब आहे. पण याला कमी वीज पुरवठा हे देखील कारण असू शकते का? हे तर्क भाजप सरकारमधील केंद्रीय संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिले आहेत. काँग्रेसने आपल्या काळात कमी वीज दिली, त्यामुळे देशाची लोकसंख्या वाढली, असा त्यांचा दावा आहे. WIPL 2023: मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा […]
America On India-Pak crisis : अमेरिकेच्या (America ) इंटेलिजंस कम्युनिटीने आपला वार्षिक रिपोर्ट सादर केला आहे. यामध्ये भारत व पाकिस्तान ( India Vs Pak ) या दोन देशांमधील तणावावरुन चिंता व्यक्त केली आहे. तसेच या रिपोर्टमध्ये एक चेतावणी देण्यात आलेली आहे. त्यात पाकिस्तान भारतामध्ये एक मोठा हल्ला करु शकते, असे म्हटले आहे. भारत व पाकिस्तान […]
नवी दिल्ली : नागालँड निवडणुकीत (Nagaland Elections) सत्तास्थापनेसाठी सुरु असलेल्या घडामोडीवर आता देशाच्या राजकारणात पडसाद उमटू लागले असल्याचे दिसून येत आहे. या निकालावर गरज नसतानाही राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (MP Sharad Pawar) यांनी भाजपा प्रणित आघाडी सरकारला पाठिंबा देण्यात आला. यामुळे (MIM) एमआयएम प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी (MP Asaduddin Owaisi) यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल […]
नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून जोरदार तयारी सुरु असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. सलग तिसऱ्यांदा देशात सत्तेवर येण्यासाठी भाजपची नवी योजन तयार करण्यात आल्याचं दिसतंय. आगामी लोकसभेसाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देशभरातील 160 मतदारसंघात रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी केली सुलोचनादीदींची चौकशी, उपचाराचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता […]
Digital Payment Awareness Week : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी UPI द्वारे दैनंदिन व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट दिले आहेत. त्यांनी सांगितले की, एका वर्षात UPI द्वारे होणाऱ्या व्यवहारांमध्ये 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा आकडा 36 कोटींच्याही पुढे गेला आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये हा आकडा 24 कोटी एवढा होता. आरबीआयच्या […]