राहुल गांधींनी देशभरात मत चोरीवरून रान पेटवलं आहे. आज ते बिहारमध्ये आहेत. ओट चोरी झाली असं म्हणत त्यांनी वातावरण तापलं आहे.
Bhau Gang Firing At Elvish Yadavs House : हरियाणातील युट्यूबर एल्विश यादवच्या घरी झालेल्या गोळीबाराच्या (Shocking News) घटनेबाबत एक नवीन खुलासा झालाय. रविवारी सकाळी एल्विश यादवच्या (Elvish Yadav) घरी झालेल्या गोळीबाराची जबाबदारी भाऊ गँगचे (Bhau Gang) गुंड नीरज फरीदपूर आणि भाऊ रिटोलिया यांनी घेतली. त्यांनी ही सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली. गोळीबाराचे कारण देताना त्यांनी […]
अमेरिकेने प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार कराराच्या सहाव्या टप्प्यातील बैठक रद्द केली आहे. ही बैठक 25 ते 29 ऑगस्ट दरम्यान नवी दिल्लीत होणार होती.
प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादवच्या गुरुग्राम येथील घरावर आज पहाटे अज्ञातांनी जोरदार गोळीबार केला.
Kathua Cloudburst : जम्मू काश्मिरातील (Jammu Kashmir) किश्तवाड येथील ढगफुटीची (Kishtwar Cloudburst) घटना अजून ताजी असतानाच आता कठुआमध्येही ढगफुटी (Kathua Cloudburst) झाली आहे. या घटनेत आतापर्यंत चार लोकांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की यात अनेक घरे अक्षरशः वाहून गेली. रस्त्यांचे अतोनात नुकसान झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की […]
Russia Ukraine War : भारताने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांच्यामध्ये झालेल्या बैठकीचं स्वागत केलं आहे. हा संघर्ष लवकरात लवकर संपण्याची जग वाट पाहात (Ukraine) असल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. युक्रेनमधील आमच्या मित्रांना शांती, प्रगती आणि समृद्धीने भरलेले भविष्याच्या शुभेच्छा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. फेब्रुवारी […]