समुद्रात बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष शोधण्यासाठी गेलेल्या बेपत्ता पाणबुडीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. ब्रिटीश रॉयल नेव्हीचा एक तज्ञ पाणबुडी, फ्रेंच ROV तज्ञांची एक टीम आणि महाकाय अधिक जहाजे या शोधकार्यात सामील होत आहेत, असे तटरक्षक दलाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या पाणबुडीचा शोध घेण्यासाठी एजन्सीच्या पाणबुडीसह अमेरिका, कॅनडाच्या नेवी फोर्सकडून प्रयत्न केले जात […]
इस्लामाबाद : पाकिस्तामध्ये विविध प्रकारचे निर्णय घेतले जातात. त्यावरून सर्वच स्तरातून टीकेची झोड उठवली जाते. असाच एक तुघलकी निर्णय पाकिस्तानच्या उच्च शिक्षण आयोगाकडून घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर आता त्यावर जोरदार टीका केली जात आहे. विद्यापिठांमध्ये होळी साजरी करण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारचा हा निर्णय अल्पसंख्याकांना लक्ष्य करणारा असल्याचे मत काहींनी व्यक्त केले […]
PM Modi Elon Musk Meeting : सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असून, या दौऱ्यात भारत आणि अमेरिकेत अनेक करार केले जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, मोदी विविध क्षेक्षातील व्यक्तींच्यादेखील भेटी घेणार असून, त्यापैकीच एका भेटीची सध्या जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. ही भेट आणि ट्विटरचा मालक आणि पंतप्रधान मोदींची. मस्क आणि मोदींची ही भेट काही […]
PM Modi in US Meets Elon Musk: टेस्लाचे संस्थापक आणि ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. न्यूयॉर्कमध्ये पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या या भेटीनंतर इलॉन मस्क यांनी सांगितले की, टेस्लाच्या भारतातील गुंतवणुकीबाबत आमची चर्चा झाली. पंतप्रधानांना खरोखरच भारताची खूप काळजी आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फॅन आहे. मोदींना भारतासाठी खूप काही […]
PM Modi America Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चार दिवसांचा अमेरिका दौरा आज (दि.२१) जूनपासून सुरू झाला आहे. मोदींचा हा दौरा भारतासाठी अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे. या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाचे करार होणार आहेत. मोदींच्या या दौऱ्यासाठी अमेरिकेतील अनिवासी भारतीयदेखील मोठ्या प्रमाणात उत्साही आहेत. PM मोदी 21 जून ते 24 जून या […]
Hardeep Singh Nijjar : NIA च्या वॉन्टेड यादीत समावेश असलेल्या खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरचा कॅनडामध्ये खात्मा करण्यात आला आहे. गुरुद्वाराबाहेर त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. भारतातील हिंसाचार आणि गुन्हेगारीच्या अनेक प्रकरणांमध्ये त्याचे नाव पुढे आले होते, त्यानंतर त्याला वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यात आले होते. निज्जरची हत्या कोणी केली हे अद्याप […]