Narendra Modi Most Popular Leader : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांनी जागतिक लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पुन्हा अव्वलस्थान पटकावलं आहे. पंतप्रधान मोदींच्या नावाचा डंका जगभरात वाजत असल्याचं दिसून येत आहे. World Of Statistics या ट्वीटर हँडलने याबद्दलची आकडेवारी दिली आहे. त्यांच्या आकडेवारीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 76 टक्के रेटिंग मिळवत प्रथम क्रमांकाची पसंती दिली आहे. […]
PM Modi Egypt Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौरा यशस्वी झाल्यानंतर दोन दिवसांच्या इजिप्त दौऱ्यावर गेले आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना राजधानी कैरोमध्ये इजिप्तचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांनी पंतप्रधान मोदींना ‘ऑर्डर ऑफ द नाईल’ पुरस्कार प्रदान केला. ‘ऑर्डर ऑफ द नाईल’ हा इजिप्तचा सर्वोच्च सन्मान आहे. द्विपक्षीय बैठकीपूर्वी […]
Russia Civil War : प्रायव्हेट आर्मी वॅगनरचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन (Yevgeny Prigozhin)हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin)यांच्या कठोरतेसमोर नमले आहेत. बंड केल्यानंतर अवघ्या 12 तासातच त्यांनी सरकारशी समझोता करार(Settlement Agreement) केला आहे. प्रिगोझिननं थेट देशाला नवा राष्ट्राध्यक्ष देण्याची घोषणाही केली होती. रशियन सैन्य आणि वॅगनर ग्रुपचे सैनिक यांच्यातील वादामुळे संपूर्ण रशियावर अंतर्गत विध्वंसाची टांगती […]
PM Narendra Modi Egypt Visit : अमेरिकेचा यशस्वी दौरा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या इजिप्तच्या दौऱ्यावर गेले आहेत. पंतप्रधान मोदींचे कैरोच्या विमानतळावर इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मादबौली यांनी स्वागत केले. पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच इजिप्त दौरा आहे. यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी इजिप्तच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर शनिवारी संध्याकाळी कैरो येथे […]
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या सरकारविरोधात त्यांच्या एका शिलेदाराने शड्डू ठोकला आहे. तसेच पुतिन यांची सत्ता उलथवून लावणार असल्याचा इशाराही या शिलेदाराने दिला आहे. येवगेनी विक्टोरोविच प्रिगोझिन असं या शिलेदाराचे नाव असून तो वॅगनर मिलिटरी ग्रुप या खाजगी सैन्य कंपनीती जवळपास 25 हजार जवान घेऊन रस्त्यावर उतरला आहे. एक एक रस्ते आणि सरकार कार्यालय ताब्यात […]
Wagner Rebellion: एकेकाळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक असलेले येवगेनी प्रिगोझिन यांनी त्यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. वॅग्नर ग्रुपच्या प्रमुखाने पुतिन यांना सत्तेवरून उलथवून टाकण्याची धमकी दिली आहे. ज्याच्या प्रत्युत्तरात पुतिन यांनी वॅगनर ग्रुपला चिरडण्याचे आदेश दिले आहेत. पुतीन यांच्या या वक्तव्यावर प्रीगोझिन यांनी म्हटले आहे की, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी चुकीचा पर्याय […]