Pakistan Top 5 IMF Debtor : दहशतवादाला कायमच खतपाणी घालून पोसणारा पाकिस्तान (Pakistan) सध्या भीषण आर्थिक संकटात अडकला आहे. देशावर मोठे कर्ज झाले आहे. आता तर अशी परिस्थिती आहे की या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी आणखी कर्ज घ्यावे लागत आहे. आता तर अशी बातमी येत आहे की पाकिस्तान जगातील चौथा सर्वात मोठा कर्जधारक देश बनण्याच्या मार्गावर […]
Elon Musk Limits on twitter Post : मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क (Twitter CEO Elon Musk ) यांनी ट्विटरची मालकी घेतल्यानंतर अनेक धक्कादायक निर्णय घेतले आहेत. यामध्ये युझर्सच्या व्हेरीफाईड अकाऊंटची ओळख असलेल्या ब्लू टीक बाबात त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच महत्त्वाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता त्यांनी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता […]
France Violence : पोलिसाच्या गोळीबारात मुलगा ठार झाल्यानंतर फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये (France Violence) उसळलेला हिंसाचार आज तिसऱ्या दिवशीही सुरुच आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये सध्या हिंसाचाराच आगडोंब उसळला आहे. आंदोलकांकडून सार्वजनिक मालमत्तेची नासधूस केली जात असून वाहनांना आगी लावण्यात येत आहेत. इतकेच नाही त सार्वजनिक इमारती आणि पोलिसांनाही टार्गेट केले जात आहे. देशातील या हिंसाचारामुळे फ्रान्स […]
France Violence: फ्रान्समध्ये सलग तिसऱ्या दिवशीही हिंसाचार सुरूच आहे. पोलिसांच्या गोळीबारात 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यानंतर हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटनांमध्ये आतापर्यंत दोन हजार वाहने जाळण्यात आली आहेत. तर 492 घरांचे नुकसान झाले आहे. फ्रेंच पोलिसांनी आतापर्यंत देशभरातील विविध भागातून 875 जणांना अटक केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मंत्रिमंडळाची आपत्कालीन बैठक […]
Vladimir Putin On Narendra Modi : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे कौतुक केले आहे. पुतिन यांनी ‘मेक इन इंडिया’ (Make in India) उपक्रमाचे कौतुक करत पंतप्रधान मोदी आपले मित्र असल्याचे म्हटले आहे. 29 जून रोजी मॉस्को येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना पुतिन म्हणाले की आमचे मित्र आणि […]
US Embassy in Saudi Arabia : सौदी अरेबियातील जेद्दाहमधील अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या (American Embassy) इमारतीजवळ एका सशस्त्रधारी व्यक्तीने सौदी अरेबियाच्या सुरक्षा अधिकार्यांवर गोळीबार (firing) केला. या गोळीबारात बंदूकधारी हल्लेखोर आणि एक सुरक्षा रक्षक असे दोघेजण ठार झाल्याचे वृत्त आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने बुधवारी या हल्लेच्या घटनेची माहिती दिली. (Shooting outside US Embassy in Saudi Arabia; […]