मुंबई : स्पर्धा परीक्षांचा ताण आणि त्यातील आव्हाने हा सध्या महत्त्वाचा मुद्दा ठरतोय. प्रामाणिक कष्टानंतरही अपयश जेव्हा समोर उभे राहते तेव्हा निराशा येते. अशा लोकांचे मनोधैर्य उंचावण्याची आणि अमूल्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. त्यासाठी दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी ‘मुसंडी’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. सोनाई फिल्म क्रिएशन प्रस्तुत आणि गोवर्धन दोलताडे लिखित व निर्मित ‘मुसंडी’ […]
बेळगाव : आजपासून कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन बेळगावात सुरू झाले आहे. त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीकडून व्हॅक्सीन मैदानावर आयोजित मेळाव्याला अचानक कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारली. कर्नाटकात कलम 144 लागू केले असून जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत. त्यानंतर आता महाराष्ट्रातील नेत्यांना सुद्धा बेळगावमध्ये येण्यास मज्जाव केला आहे. कोल्हापूरमधील महाविकास आघाडीचे माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या […]
मुंबई : नाशिकच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे या आपल्या अडीच महिन्याच्या बाळासोबत विधानभवनात दाखल झाल्या. त्यामुळे त्यांनी एकाचवेळी आई आणि लोकप्रतिनिधीची जबाबदारी निभावली आहे. विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरू झाले. करोना काळानंतर आणि राज्यातील सत्तांतरानंतर नागपूरमध्ये होणारं हे पहिलेच अधिवेशन आहे. यावेळी नाशिकच्या आमदार सरोज अहिरे यांनी अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन विधानभवनाची पायरी […]
नांदेड : नांदेडमध्ये भाजपकडून पाकिस्तान आणि परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी बिलावल भुट्टो यांचा पुतळा जाळण्यात आला. तर पुतळा जाळताना भडका उडाल्याने खासदार प्रताप चिखलीकर यांचा हात भाजला आहे. यावेळी जवळ असलेल्या कार्यकर्त्याने प्रसंगावधान दाखवत तात्काळ आग विझवली. यामध्ये चिखलीकरांचा हात किरकोळ भाजला. गेल्या काही दिवसांपुर्वी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल […]
बेळगाव : आजपासून कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन बेळगावात सुरू होत आहे. त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीकडून व्हॅक्सीन मैदानावर आयोजित मेळाव्याला अचानक कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारली. कर्नाटकात कलम 144 लागू केले असून जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत.