PM Modi France Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (13 जुलै) फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) च्या तीन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर रवाना होणार आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी दुपारी 4 वाजता पॅरिसला पोहोचतील. येथील ऑर्ली विमानतळावर त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात येणार आहे. ( PM Modi leaves for France, will have dinner […]
USA : अमेरिकेतील व्हरमाँट (Vermont) आणि ईशान्येच्या इतर भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू चाहे. दोन दिवसांत झालेल्या जोरदार पावसाने राज्याच्या राजधानीसह काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. शहरातील रस्त्यांवर पाणी साचलं आहे. दरम्यान, आता धरण ओव्हरफ्लो होण्याचा धोका निर्माण झाला. याविषयी अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुरामुळे लाखो डॉलर्सचे नुकसान झाले असून असाच पावसाचा जोर कायम राहिला तर आणखी […]
Nepal Helicopter Crash: नेपाळमध्ये एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला असून रिपोर्टनुसार, हेलिकॉप्टरमधील सर्वांचा मृत्यू झाला आहे. सर्व 6 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये पाच परदेशी नागरिक होते. नेपाळच्या शोध पथकाने अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे अवशेष बाहेर काढले आहे. कोशी प्रांत पोलिसांचे डीआयजी राजेशनाथ बास्तोला यांनी एएनआयला सांगितले की, ‘गावकऱ्यांनी नेपाळ शोध पथकाला हेलिकॉप्टर अपघाताची माहिती […]
Gilgit Baltistan Part Of Indian Kashmir : गिलगिल-बाल्टिस्तानला भारताचा भाग म्हणून घोषित करताना मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरने पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. खरं तर, विषय असा आहे की रविवारी, जेव्हा या भागातील लोकांना पाकिस्तान सरकारच्या अधिकृत हँडलमध्ये प्रवेश करायचा होता तेव्हा त्यांना कळले की हे हँडल ब्लॉक केले गेले आहेत. यासोबतच हा भाग भारताचा भाग असलेल्या […]
खलिस्तान समर्थकांनी शनिवारी म्हणजेच 8 जुलै रोजी वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शने केली. याच अनुषंगाने कॅनडातील टोरंटो येथील भारतीय वाणिज्य दूतावासासमोरही खलिस्तानींनी निदर्शने केली. मात्र, येथील भारतीय समुदायाच्या लोकांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. भारतीयांनी तिरंगा फडकावून दहशतवाद्यांचा मुकाबला केला. (pro-khalistan-supporters-protested-in-front-of-the-indian-consulate-in-canada) याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका बाजूला खलिस्तानी समर्थक भारतीय दूतावासासमोर घोषणाबाजी करत असल्याचे दिसून […]
India Nepal Border: महाकाली नदीच्या सीमेवरील प्रस्तावित 6,480 मेगावॅटच्या पंचेश्वर ऊर्जा प्रकल्पासाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल (DPR) अंतिम करण्यासाठी नेपाळ आणि भारताने तज्ञांची बैठक घेण्याचे मान्य केले आहे. शनिवारी एका मीडिया रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली. काठमांडू पोस्ट या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, नेपाळमधील पोखरा येथे गुरुवार आणि शुक्रवारी झालेल्या पंचेश्वर विकास प्राधिकरणाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत […]