सरकारी मालकीच्या कंपन्या विकण्याचा निर्णय पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेतील बैठकीत नुकताच घेण्यात आला.
इराणच्या चाबहार बंदराच्या व्यवस्थापनाचा ताबा दहा वर्षांसाठी भारत सरकारला मिळाला आहे. चीन पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का आहे.
व्यापारातील भागिदारीचा विचार केला तर अमेरिका भारताचा मोठा पार्टनर राहिला आहे. मात्र 2023-24 या आर्थिक वर्षात चित्र एकदम बदलले आहे.
पाकव्याप्त काश्मिरात पीठ, वीजसह इतर गोष्टींचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने मोठा हिंसाचार घडला. या हिंसाचारात 90 जण जखमी झाले आहेत.
अमेरिकेतील हेअरफोर्ट हाऊस स्टीकहाऊस रेस्टॉरंटमधील २१ वर्षीय वेटर जेस ख्रिश्चन हॅन्सन हा सॅल्मन फिशवर त्याचा प्रायव्हेट पार्ट घासायचा
अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी ऑस्ट्रेलिया, जपान आणि फिलिपिन्सच्या मंत्र्यांबरोबर एक बैठक केली. ज्याला आता स्क्वाड म्हणून संबोधले जाऊ लागले आहे.