Michael Slater News : ऑस्ट्रेलियाचा (Australia) माजी क्रिकेटपटू मायकेल स्लेटर (Michael Slater) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मायकेल स्लेटरवर घरगुती अत्याचारासह 19 गुन्ह्यांचा आरोप झाल्यानंतर त्याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आज (15 एप्रिल) रोजी मारूचीडोर मॅजिस्ट्रेट कोर्टात या प्रकरणात सुनावणी झाली. ESPNcricinfo नुसार, ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकेल स्लेटरवर बेकायदेशीरपणे पाठलाग करणे, धमकावणे आणि कौटुंबिक अत्याचार […]
Iran Israel War UNO warn for Israel Revenge : 1 एप्रिलला इस्रायलने ( Israel) ड्रोन हल्ला केल्यानंतर इराणकडूनही ( Iran ) इस्रायलवर मोठा हल्ला करण्यात आला आहे. इराणकडून याला दूतावासावरील हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हटले आहे. तर दुसरीकडे आता इस्रायल देखील या हल्ल्यावर इराणला प्रत्युत्तर देणार असल्याची शक्यता आहे. त्यावर आता संयुक्त राष्ट्रांनी ( UNO ) बळाचा […]
Iran vs Israel Military Power: 1 एप्रिलला इस्रायलने (Israel) ड्रोन हल्ला केल्यानंतर आता इराणकडून (Iran) देखील इस्रायलवर मोठा हल्ला करण्यात आला आहे. इराणकडून याला दूतावासावरील हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हटले आहे. तर दुसरीकडे आता इस्रायल देखील या हल्ल्यावर इराणला प्रत्युत्तर देणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे आता इस्रायल आणि हमास युद्धानंतर (Hamas and Israel War) इस्रायल आणि इराण […]
Iran Attack on Israel : इराण आणि इस्त्रायलमधील तणाव सातत्याने वाढत चालला (Iran Attack on Israel) होता. आज या तणावाचे रुपांतर हल्ल्यात झाले. इराण केव्हाही इस्त्रायलवर हल्ला करील असा इशारा आधीच देण्यात आला होता. काल तर लेबनॉनने उत्तर इस्त्रायल भागात रॉकेट हल्ला सुद्धा केला होता. त्यानंतर काल इराणने सुद्धा इस्त्रायलवर ड्रोन हल्ला केला. इराणने इस्त्रायलच्या […]
Pakistan Bus Attack : पाकिस्तानातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बलुचिस्तान प्रांतात (Pakistan News) अज्ञात दहशतवाद्यांनी जवळपास 11 लोकांची हत्या केली. या घटनेत 9 बस प्रवाशांचा समावेश आहे. पाकिस्तान पोलिसांनी (Pakistan Police) दिलेल्या माहितीनुसार पहिल्या घटनेत हत्यारबंद हल्लेखोरांनी नोश्की जिल्ह्यातील एका राजमार्गावरून बस रोखली. नंतर बसमधील 9 लोकांचे अपहरण केले. पाकिस्तानच्या डॉन न्यूजने दिलेल्या […]
Israel Hamas War Updates : इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध पुन्हा एकदा चिघळू (Israel Hamas War) लागले आहे. दुसरीकडे इराण आणि इस्त्रायल यांच्यातील तणाव वाढत चालला आहे. इराण केव्हाही इस्त्रायलवर हल्ला (Israel Attack) करील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लेबनॉनने तर उत्तर इस्त्रायल भागात रॉकेटद्वारे हल्ला केल्याची बातमीही आली आहे. या घडामोडींतच इस्त्रायलने पुन्हा (Gaza […]