WhatsApp Recently Online Feature : इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप (WhatsApp) लवकरच एक नवीन फिचर (Feature ) आणणार आहे. या नवीन फिचरच्या मदतीने एकदा यूजर्स आता एखाद्या व्यक्तीच्या प्रोफाइलवर क्लिक करून तो ऑनलाइन कधी होता याची माहिती मिळवू शकणार आहे. व्हॉट्सॲप एका नवीन फिचरवर काम करत आहे. या नवीन फिचरचे नाव ‘Recently Online’ असल्याची माहिती समोर आली […]
Rishi Sunak made New Policy for Sick Leave : ब्रिटनमधील लोकांमध्ये कामचुकारपणा वाढल्याचे समोर आले आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे येथे लोक दीर्घकाळ आजारपणाच्या रजा घेत आहेत. त्यामुळे कामावर अतिशय प्रतिकूल परिणाम होत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. आता लोकांच्या या सवयीला आळा घालण्यासाठी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पुढाकार घेतला आहे. दीर्घकालीन आजारपणाच्या रजेसाठीचे नियम […]
Iran Israel Conflict : इराणने हल्ला केल्यानंतर इस्त्रायल चवताळून उठला (Iran Israel Conflict) आहे. या हल्ल्यानंतर इस्त्रायल फार दिवस शांत बसणार नाही असे सांगितले जात होते. त्याचा प्रत्ययही थोड्याच दिवसांत आला. इस्त्रायलच्या सैन्याने शुक्रवारी सकाळी क्षेपणास्त्रांच्या मदतीने इराणवर मोठा हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्यात इस्त्रायलने इराणच्या अणुकेंद्रांना लक्ष्य करत क्षेपणास्त्रे डागली. इराणमधील इस्फाहान […]
Dubai Rain : सध्या उन्हाळ्याच्या झळा अंगाला चटके दिल्यासारखे पोळत आहेत. जगभरात उष्णतेने उच्चांक गाठलाय. जगातील सुप्रसिद्ध दुबई शहरात पावसाने हाहाकार माजवलाय. (Dubai) यूएई आणि त्याच्या आजूबाजूच्या वाळवंटी भागात 16 एप्रिल रोजी मोठी अतिवृष्ठी झाली. (Rain ) त्यामुळे या शहरात जिकडे पाहावे तिकडं पाणीचं पाणी साचलं होत. (Dubai Rain ) तसंच, पावासाचा जोर इतका होता […]
Amercia News : बेकायदेशीरपणे अमेरिकेत आलेल्या एका भारतीयाच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. या भारतीय नागरिकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा आता शोध घेतला जात आहे. फेडरल पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की मृतदेह भारताच्या ताब्यात दिला जाणार आहे. जसपाल सिंग असे मृत्यू झालेल्या नागरिकाचे नाव आहे. युएस इमिग्रेशन अँड कस्टम एन्फर्समेंत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य […]
Pakistan Bans x : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमधील (Pakistan) सोशल मीडिया युजर्संना एक्स हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरण्यात अडचणी येत होत्या. अनेक युजर्संनी त्यासंबंधी तक्रारी देखील दाखल केल्या होत्या. एक्सकडे दरम्यान, आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली आहे. ‘…तेव्हा आम्हीही सगळ्या गोष्टींचा खुलासा करणार’; राजेंद्र पवारांचा अजितदादांना थेट इशारा Pakistan’s Geo […]