Trump यांच्या सरकारने स्मार्टफोन्स, लॅपटॉप आणि इतर टेक्नॉलॉजी प्रोडक्ट्सवर करातून सूट दिली आहे.
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी शुक्रवारी युरोपीय संघाला (ईयू) अमेरिकेच्या धाक धमकीचा एकत्रित विरोध करण्याचे आवाहन केले.
China वर अमेरिकेकडून 145 टक्के कर लादण्यात आला आहे. त्याला उत्तर देत चीनने देखील अमेरिकेवर 125 टक्के कर लादला आहे.
ऑफीसमध्ये जा, तुमची बॅग बाजूला ठेऊन द्या आणि निवांत आराम करत राहा. एक कंपनी अशी आहे जी यासाठीच दर महिन्याला लाखो रुपये पगार देत आहे.
Apple Sent 5 Planes Filled With iPhone From India To US : अमेरिकेच्या टॅरिफचा (Trumps Tariff) फटका बसू नये म्हणून अॅपलने जलद गतीने पावले उचलली आहेत. एका अहवालानुसार मार्चच्या शेवटच्या दिवसांत, ॲपलने (Apple) भारत आणि इतर काही बाजारपेठांमधून आयफोनने (iPhone) भरलेली पाच विमाने अमेरिकेत पाठवली. जेणेकरून 5 एप्रिलपासून लागू होणाऱ्या 10% टॅरिफपासून वाचता येईल. अहवालात […]
अमेरिकेतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुरुवारी येथील हडसन नदीत एक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त होऊन कोसळले.