आताच हाती आलेल्या ताज्या माहितीनुसार पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या घरापासून फक्त 20 किलोमीटरच्या अंतरावर मोठा स्फोट झाला आहे.
भारताची आक्रमक कारवाई पाहता बांग्लादेशने वायूसेनेला अधिक बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे.
Shahbaz Sharif MP & Former Pakistani Major Tahir Iqbal Cried In Pakistani Parliament : भारताने दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) अंतर्गत केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये (Pakistan) भीतीचे वातावरण आहे. भारत पुन्हा हल्ला करू शकतो अशी भीती पाकिस्तानला असून, यात भीतीत पाकिस्तानचा खासदार संसदेत ढसाढसा रडल्याचे समोर आले आहे. पीएमएलएनचे (पाकिस्तान मुस्लिम लीग-एन) खासदार ताहिर […]
Rawalpindi Cricket Stadium : पाकिस्तानमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम जवळ ड्रोनचा हल्ला झाला आहे.
पाकिस्तानी सैन्याने काल भारताच्या 15 सैन्य ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारताच्या एस 400 ने पाकिस्तानचे एअर डिफेन्स सिस्टम उद्धवस्त करुन टाकले.
Karachi stock market falls Due To India Operation Sindoor : भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला केल्यानंतर कराची शेअर बाजारात (Karachi stock market) गोंधळ उडाला आहे. ऑपरेशन सिंदूरच्या (India Operation Sindoor) बातमीने पाकिस्तानी गुंतवणूकदारांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. सध्या पाकिस्तानचा शेअर बाजार (Pakistan Stock Market) खूपच कोसळला आहे. पाकिस्तानमध्ये, कराची शेअर बाजार दुपारी 1 वाजण्याच्या […]