US Passed Bill to Ban on TikTok : चीनी सोशल मीडिया अॅप टिकटॉकवर अमेरिकेत (TikTok) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या अॅपवर बंदी घालण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये कनिष्ठ सभागृहात सादर करण्यात आला. हा प्रस्ताव मंजूर झाला तर अमेरिकेतही अॅप बंद होणार आहे. राष्ट्रीय सुरक्षेचं कारण देत भारत सरकारने 2020 मध्येच या अॅपवर बंदी […]
Indian Student Death US : दोन खाजगी स्की वॉटरक्राफ्टच्या ( Indian Student Death US ) धडक झाल्याने या अपघातामध्ये एका 27 वर्षीय भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा या राज्यामध्ये ही घटना घडली आहे. हा विद्यार्थी तेलंगणामधील आहे. या घटनेनंतर त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांकडे सूपुर्द करण्यासाठी पैसे जमा केले जात आहेत. OTT Platform Ban: […]
Israel Hamas War : इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अजूनही (Israel Hamas War) थांबलेले नाही. अधूनमधून युद्धाच्या बातम्या येत असतात. पण, आता युद्धाच्या मैदानातून मोठी बातमी आहे. लेबनॉनवर इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यांना (Israel Attack) प्रत्युत्तर म्हणून हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी इस्त्रायलवर तब्बल 100 रॉकेट डागले. या हल्ल्यात इस्त्रायलचे जास्त नुकसान झाले नाही. मात्र एका नागरिकाचा […]
India Maldives Tension : भारत आणि मालदीवमधील तणाव कायम (India Maldives Tension) आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी भारतीय सैनिकांनी आमच्या देशातून माघारी जावे असे सांगितले होते. त्यानंतर मालदीवच्या (Maldives) अड्डू विमानतळावरील भारतीय सैनिकांची पहिली तुकडी भारतात येण्यासाठी रवाना झाली. भारतीय सैनिकांनी हेलिकॉप्ट ऑपरेटरचे काम भारतातून आलेल्या तांत्रिक पथकाकडे दिले. मालदीव नॅशनल डिफेन्स फोर्सच्या मीडिया अधिकाऱ्याने […]
America : अमेरिकेमधील ( America ) एका प्रदेशातील शहर असलेल्या होनोलूलूमध्ये एका घरामध्ये एकाच वेळी पाच लोकांचे मृतदेह आढळून आले आहेत. रविवारी ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, या घरामध्ये तीन मुलांसह पती आणि पत्नी अशा संपूर्ण कुटुंबाचे मृतदेह आढळून आले आहेत. त्यांच्यावर चाकूने वार केल्याचे आढळून आले आहे. गदा अन् […]
India-Maldives row : भारतासोबतच्या वादामुळे मालदीवची (Maldives) अवस्था दयनीय झाली आहे. भारताने मालदीवच्या पर्यटनावर बहिष्कार टाकल्यानंतर मालदीवमधील पर्यटन उद्योग (tourism industry) पुरता संकटात सापडला आहे. मालदीवच्या पर्यटन मंत्रालयाने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, मालदीवला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत 33 टक्क्यांनी घट झाली आहे. अभिनेते सुनील तावडेनी केला लेकाच्या चित्रपटाचं खास सेलिब्रेशन, शेअर केले […]