अमेरिकन इमिग्रेशन लॉयर्स असोसिएशनच्या नव्या रिपोर्टमध्ये अमेरिकेत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या व्हिसा रद्दच्या वाढत्या प्रकरणांवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
अमेरिकेच्या ट्रम्प सरकारने चीनला झटका देणारा आणखी एक निर्णय घेतला आहे. चीनी जहाजांवर नव्या पोर्ट टॅक्सची घोषणा सरकारने केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) शुक्रवारी टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क यांना (Elon Musk) फोन केला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा झटका (US Supreme Court) बसला आहे.
China Taiwan Conflict : जगाच्या पाठीवर चीन हा असा एक देश आहे जो त्याच्या कुरापतींसाठीच ओळखला जातो. दुसऱ्या देशांचं तंत्रज्ञान (China Taiwan Conflict) चोरण्यात चीन जसा पटाईत आहे तसाच कधी कोणत्या देशात आणि कुठे घुसखोरी करील याचा काहीच अंदाज नाही. आताही असाच धक्कादायक प्रकार चीनच्या (China News) बाबतीत घडला आहे. चीनने चक्क तैवानच्या (Taiwan) सैन्यातच […]
Pakistan Army Chief Asim Munir On Jinnah Two Nation Theory : पाकिस्तानचे (Pakistan) लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा विष ओकलंय. त्यांनी लष्करी आस्थापनेचं जुनंच गाणं (Jinnah Two Nation Theory) पुन्हा सादर केलंय. पाकिस्तानी लोकांना त्यांच्या मुलांना इस्लामिक रिपब्लिकच्या निर्मितीचा आधार म्हणून ‘हिंदू (Hindu) आणि मुस्लिमांत तीव्र फरक’ सांगण्यास सांगितलंय. यावेळी बोलताना मुनीर यांनी […]