Pakistan Elections 2024 : पाकिस्तानात नवीन सरकार निवडण्यासाठी काल (Pakistan Elections 2024) मतदान झाले. त्यानंतर आज मतमोजणी होऊन निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या पक्षाचे समर्थित बहुतांश उमेदवार आघाडीवर आहेत. तर नवाज शरीफ (Nawaz Sharif) यांच्यासह बिलावल भुट्टो जरदारी (Bilawal Bhutto) यांच्या पक्षांची मोठी पिछेहाट झाली आहे. या […]
Pakistan Election Result 2024 : पाकिस्तानात नवीन सरकार निवडण्यासाठी काल (Pakistan Election Result 2024) मतदान झाले. त्यानंतर आज सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) आणि नवाज शरीफ शरीफ (Nawaz Sharif) यांच्या पक्षात लढाई आहे. सकाळच्या सत्रातील मतमोजणीचे कल हाती येत आहेत. मात्र, या मतमोजणीआधीच गोंधळालाही सुरुवात झाली आहे. मतमोजणी बराच […]
Pakistan Election 2024 : आर्थिक संकटांनी घेरलेल्या पाकिस्तानात आजचा दिवस (Pakistan Election 2024) मतदानाचा आहे. पाकिस्तानातील नागरिक आज केंद्र आणि प्रांतीय सरकारांच्या निवडणुकीसाठी मतदान करणार आहे. पाकिस्तानातील यंदाची निवडणूक अनेक वादांमुळे चर्चेत राहिली. निवडणूक चिन्हांबाबतही असाच वाद निर्माण झाला होता. जेव्हा निवडणूक आयोगाने माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या (Imran Khan) पक्षाला बॅट चिन्ह नाकारले होते. […]
Iran Visa Free Policy : भारतीय पर्यटकांसाठी इराणमधून आनंदाची बातमी आली आहे. इराणच्या दूतावासाने (Iran Visa Free Policy) निवेदनात म्हटले आहे की देशात येणाऱ्या भारतीय पर्यटकांसाठी पंधरा दिवसांचे व्हिसा मुक्त धोरण जाहीर करण्यात आले आहे. हा नियम 4 फेब्रुवारीपासून लागू करण्यात आला आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीमुळे भारतीय पर्यटकांना इराणला (Iran) भेट देण्यासाठी व्हिसाची गरज राहणार […]
King Charles III Cancer : ब्रिटनच्या राजघराण्याचे किंग चार्ल्स तृतीय यांच्या (King Charles) प्रकृतीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. किंग चार्ल्स यांना प्रोटेस्ट ग्रंथींबाबत तक्रार होती. नंतर त्याची तपासणी करण्यात आली. या तपासणीचे अहवाल मिळाले असून किंग चार्ल्स यांना कर्करोगाचे (Cancer) निदान झाले आहे. परंतु, हा कर्करोग प्रोटेस्ट ग्रंथींशी संबंधित नाही असे स्पष्ट करण्यात आले. […]
Pakistan News : 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या (Hafiz Saeed) बंदी घातलेल्या संघटनांचा नवा चेहरा ‘पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीग’ नावाचा राजकीय पक्ष पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणूक (Pakistan General Election) लढवत आहे. बीबीसी उर्दूने म्हटले आहे की या संघटनेने पाकिस्तानच्या विविध शहरांतून नामनिर्देशित केलेले काही उमेदवार हाफिज सईदचे नातेवाईक आहेत किंवा बंदी घातलेल्या लष्कर-ए-तैयबा, […]